Canva काय आहे ? | Canva कसे वापरायचे ? | How to use canva in Marathi ?

How to use canva in Marathi ?

नमस्कार मित्रांनो, आज आपण Canva या एक ग्राफिक्स डिजाईन ॲप/ सोफ्टवेयर विषयी माहिती घेणार आहोत. आजच्या पोस्टमध्ये आपण Canva काय आहे , Canva कसे वापरायचे ते बघणार आहोत. चला तर मग सुरु करूयात...

Canva काय आहे ?

बर्याच जणांना बर्थडे बॅनर, कॅलिग्राफी फोटो तयार करण्याची आवड असते. युट्युब च्या व्हिडिओ साठी Thumbnail ची गरज असते. तुम्ही Canva मध्ये Thumbnail, Birthday Banner, Logo, PPT, Instagram Post ,etc. तयार करू शकता. 

Canva हे एक ऑनलाइन डिझाइन आणि प्रकाशन साधन आहे जे जगातील प्रत्येकास कशाचेही डिझाइन करण्यास आणि कोठेही प्रकाशित करण्यास मदत करते.

Canva कसे वापरायचे ?


हा कॅनवा चा user-interface आहे.


👆 कॅनवा मध्ये तुम्हांला एवढ्या प्रकारचे Templates उपलब्ध होतात.
  • Canva pro फ्री मध्ये कसे वापरायचे ? ( How to use Canva pro for free 2021 ) 👇👇  

जर तुम्हांला Canva pro फ्री मध्ये वापरायचे असेल तर येथे क्लिक करा.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने