ब्लॉग कसा तयार करायचा ?| How to make blog in Marathi ?
How to make blog

नमस्कार मित्रांनो , आपण मागच्या ब्लॉगपोस्ट मध्ये बघितले होते की " ब्लॉग म्हणजे काय ?" तर आज आपण ब्लॉग कसा तयार करावा व कोठे तयार करायचा हे बघणार आहोत . आपण Blogger मध्ये ब्लॉग बनवणार आहोत.
जर तुम्हाला लेखन करायची व विचार मांडायची आवड असेल तर आजची पोस्ट तुमच्यासाठी खुप उपयुक्त आहे. चला तर बघुयात ब्लॉग कसा बनवायचा . 

१ . ब्लॉगसाठी Niche (विषय) निवडा .

जर तुम्हांला ब्लॉग सुरु करायचा असेल तर एक विषय निवडणे गरजेचे आहे . कारण तुम्हांला त्या विषयावर अनेक ब्लॉग पोस्ट्स लिहाव्या लागतील . उदाहरणार्थ की E-commerce चा जर niche निवडला तर तुम्हांला तुमच्या वेबसाईटवर वेगवेगळे Products विकावे लागतील.  किंवा तुम्ही तुमच्या ब्लॉगवर स्वतःचे विचार मांडू शकता , कविता करून पब्लिश करू शकता. ब्लॉग सुरु करण्यासाठी Niches ची यादी .

२ . Domain नेम निवडा .

Domain name म्हणजे तुमच्या ब्लॉग/वेबसाईट चा Address जो बघणार्यांना वेबपेजवर दिसतो . तुम्ही Domain जर Unique घेतला तर तुमची वेगळी ओळख तयार होते. 

3 . Theme निवडा .

जर चांगली Theme निवडली तर तुमच्या व्हिजिटर्स पण चांगले वाटेल . Adsense चे Approval मिळण्यास मदत होईल .

४ . ब्लॉगपोस्ट लिहायला सुरु करा .

दर एक - दोन दिवसांनी एक ब्लॉगपोस्ट पब्लिश करत जा . एक दोन महिने जर तुम्ही पोस्ट टाकत राहिले व 30-4०  ब्लॉगपोस्ट झाल्यावर तुम्हांला Adsense चे Approval मिळेल .

जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता . तसेच या ब्लॉगमध्ये काही बदल आवश्यक असेल तर तुम्ही Contact करू शकता. 

Written and Published by - Sudarshan Dalavi









Post a Comment

थोडे नवीन जरा जुने